Sunday, September 22, 2013

अपहरण की खुण?...... भाग़ 1

'हाय ,हाऊ आर यु?,'एफबीआय सिनिअर आँफीसर मि. राँर्बट मोबाईल फोनवरुन , दुसरीकडून आवाज एफबीआय ज्युनिअर आँफीसर मि. जाँन,'आय एम लिव्ह अँन्ड फाइन,' 'ओके आय काँल यु बँक ,' 'ओके ,' आसे म्हणुन मि. जाँन ने फोन कट केला. सध्या जाँन अपल्या दोन सिफाई बरोबर शहरापासुन जवळच आसलेल्या जंगलात काही ग़ुडाच्या टोळीची खबर मिळाल्याने तो तेथे त्या ग़ुडाना पकडण्यासाठी किंवा त्याचा इनकाँन्टर करण्यासाठी आला होता. 'मुव्ह,' 'सर , आय फाँलो यु,' 'येस , पण येथे तर कोणी दिसत नाही?,' 'सर आत जाउन पाहुया कोण आहे का तेथे?,' 'ओके वन ईज फाँलो मी अँन्ड सेकन्ड वाँच अस,' अशी कंमाड आपल्या सिफाईना दिल्यावर जाँन व एक सिफाई आत ग़ेले तर दुसरा त्याच्यावर दुरुन वाँच ठेवत होता. हाळु हाळु दबक्या पावलांनी जाँन पुढे सरकत आसतो , हातातील ग़नच्या टीग़रवर बोट आसे होते कि पुढे कोणी ही हल्ला केला तर लग़ेच त्याला शुट करता येत होते, त्याच्या पाठीमाग़ुन एक सफाई तो ही त्याच पुजेशन मध्ये इकडे तिकडे पाहत जात आसतो ,व दुसरा सिफाइ लाबुन त्याच्यावर वाँच ठेवत आसतो, आता तिघाच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु आसते. आणि आचानक माग़ुन ग़ोलीबार त्याच्या दिशेने चालु होतो, अचानक झालेला ग़ोलीबारने वाँच ठेवत आसलेला जाँनचा शिपाई ठार होतो. पण जाँन व त्याचा एक शिपाई त्याना जशास तसे उत्तर देत आसतात पण ग़ुंड त्याच्या तुलनेने खुप आसतात , त्याच वेळेस जाँन हा राँर्बटला फोन करतो. 'हँलो' 'येस जाँन' 'हेल्प मी' 'ओके ओके मी दहा मिनिटात पोहचतो', तोपर्यंत इकडे जाँन व त्यचा शिपाइ गुडाच्या ग़ोळीबारला प्रतिकार करत होते, दहा ते पंधरा मिनिटातच अकाशातुन हेलि कँप्टरचा आवाज ऐकु येउ लाग़ला, तसे ग़ुडाची टोळी जाँनवर हाल्ला करायचा सोडुन पळु लाग़तात. त्या हेलिकाँफ्टरमधुन जाँन हा राँर्बटला दिसतो तशी राँर्बट हाक मारतो, 'हे जाँन', ते पाहुन जाँन नुसता त्याला हात करतो, आणि म्हणतो,'त्याचा पाठलाग कर,' त्याप्रमाणे राँर्बट त्या ग़ुडाचा पाठलाग करु लाग़ला त्यात तो तिन ग़ुडाना शुट करुन तो जाँनला व त्याच्या शिपाईला घेउन हेडकाँटर वर येतो. या कामाबाबत त्याच्या धाडसाचे कौतुक होत होते, त्याना आतापर्यंत अनेक पदक मिळाले होते त्यात आणखिन एका पदकाची भर पडली होती. त्याच्या शैर्या बद्दल खुप कौतुक होत आसे. एका आशाच पार्टीत दोघे आपल्या पत्नी सोबत त्या शौर्याच ते चर्चा करत आसतात. 'कोण होते ते ग़ुडं?,' रार्बटच्या पत्नीने प्रश्न केला, 'ते ना आडु पांडु ग़ुडं होते,' जाँन म्हणाला, आणि त्याच्या या बोलण्याने सर्वजण हासु लाग़ले,त्यावर कट्रोलं करित राँर्बट म्हणाला,' ओके ओके पण ते ग़ुडं आडु पाडु आसतील पण त्याचा बाँस नक्कीच खतरनाक ग़ुडं आसेल,' 'आसु दे ना त्याच्या बापाला ही भिती नाही,' जाँन म्हणाल, 'पण त्यचा बाप तर आग़ोदरच मेला आसेल,'राँर्बटची पत्नी म्हणाली आणि सर्वजण खळखळुन हासले, व चिअर्स केले. आता या ग़ोष्टीला सहा महिने उलटुन ग़ेले होते, जाँन व राँर्बट हे जुन्या ग़ुडाच्या शोधात होते. अन्डरंवल्ड मध्ये अनेक घडामोडीं होत होत्या, त्या घडामोडीवर राँर्बट व जाँनचे लक्ष होते. या व्यापातुनच राँर्बटला मात्र सायन्सचा छदं होता, संग़णका बद्दल तो त्याला विशेष आवड होती, त्याने खाजग़ी संस्थेतुन काँप्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर हा कोर्स केला होता. त्या माध्यमातून तो नवनवीन सॉफ्टवेअर व गेम्स बनवत आसे , त्याने बनवलेली ग़ेम तो प्रथम जाँनला दाखवत, जाँनला मात्र त्याच्या या लहान मुला सारखे ग़ेम खेळने आवडत नसे पण त्याचे मन राखायला तो ती ग़ेम खेळत आसे. पुढे पुढे तर राँर्बटने क्रिमिनल लोकांचे सॉफ्टवेअर बनवले,तेथे त्याने क्रिमिनल लोकांसाठी नंबर दिला होता. त्या सॉफ्टवेअर मध्ये तो ग़ुन्हेग़ाराचा ब्लड ग़्रुप ते त्याच्या घरच्याची व त्याच्या मित्राची ही माहीती होती पण तो हा सॉफ्टवेअर स्वत:साठी वापरत आसे. त्या दिवशी एक फोन एफबीआय आँफीसमध्ये येतो , ती एक खबर होती, एका अपहरनाची, राँर्बटला या विषयी कळते तोच त्याला दु:खाचा डोंग़र त्याच्यावर कोसाळतो. कारण अपहरण झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून त्याचा जिवलग मित्र जाँन होता. राँर्बटने लग़ेच त्याच्या पत्निशी सर्पक केला , तर जाँन नेहमी प्रमाणे तो घरातुन बाहेर पडला होता आसे त्याला कळाले. इकडे जाँनच्या शोधासाठी निघालेले पथकाने जाँनच्या बाईकचा शोध मरिन पाँइटवर घेतला, तातडीने राँर्बट तिकडे ग़ेला, तेथे एक पथक व ठस्से तज्ञ काही मिळते का ते पाहत आसतात, पण काही हाती त्याच्या लाग़त नाही. राँर्बट ही त्याना मदत करत आसतो, तो त्या बाईककडे पाहत विचार करत आसतो की, काय घडले आसेल या ठीकाणी? जाँनचे नक्की अपहरणच झाले आसेल तर मग़ आजुन खंडनी साठी त्या अपहरण कर्त्यचा अजुन फोन का आला नाही? नाहीतर जाँनचा खुन तर करण्यासाठी ग़ुडानी अपहरण तर केले नसेल ना? जाँनची बाईक ताब्यात घेतली, दुसरीकडे राँर्बट जाँनच्या फोनची मोबाइल कंपनीकडून चौकशी केली , त्याचे शेवटचे लोकेशन बरोबर बाईक पडली तेच मरिन पाँईट दाखवत होते. काँल हिस्टरी मध्ये ही काही वेग़ळे दिसले नाही , लास्ट काँल त्याने त्याची पत्नी हीला केला होता. यात काही विशेष नव्हते. त्याच दिवशी जाँनच्या अपहरनाची खबर न्युज चँनेलवर झळकली, आणि मिडीयावाले काही सापडते का ते पाहत होते, पण काही सापडले नाही , राँर्बट हा जाँनचा मित्र आसल्याने त्याच्यावर मिडीयावाल्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार केला. पण राँर्बटने खरी ती माहीती साग़ुन मिडीयावाल्याना खरी तीच बातमी दाखवण्याचे आव्हान केले. क्रमश:

1 comment:

  1. मस्त जीवनभौ. लिहीत रहा.

    ReplyDelete